Monday, October 2, 2023
HomeUncategorizedसंगणकाची/कॉम्पुटरची संपुर्ण माहिती मराठी l Computer information in...

संगणकाची/कॉम्पुटरची संपुर्ण माहिती मराठी l Computer information in Marathi

Computer information in Marathi संगणकाची माहिती
संगणक म्हणजे काय जाणून घ्या संपूर्ण माहिती

आजच्या काळाचा संगणक हा मानवाच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक बनलेला आपल्याला दिसून येत आहे शाळा-कॉलेज असो किंवा ऑफिस कार्यालय सर्वत्र संगणक वापरत आहेत सर्वजण संगणकाच्या मदतीने स्मार्ट झालेले आपल्याला एक प्रकारे दिसून येत आहेत संगणकाने काम सोपे करायचे हे सर्वांना समजलेले आहे.
आधुनिक संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते अशा प्रकारे या संगणकीय क्षेत्रात बऱ्याच जणांचे योगदान आहे परंतु या सर्वांपैकी चार्ल्स बॅबेज ने अधिक योगदान दिले आहे त्यांनी प्रथम 1837 मध्ये Analytical Engine चा शोध लावला. चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक देखील म्हटले जाते जगातील पहिल्या यांत्रिक संगणकाच्या सिद्धांताचा शोध घेण्याचे श्रेय त्यांना जाते.

संगणक महत्त्वाची माहिती computer information in Marathi

कॉम्प्युटर मुख्यता हे तीन कार्य करत असते. पहिले म्हणजे माहिती किंवा डाटा स्वीकार करणे ज्याला इनपुट असे म्हटले जाते. दुसरे काम माहितीवर प्रक्रिया करणे आणि शेवटचे काम हे प्रक्रिया केलेल्या माहितीला दाखवणे ज्याला आउटपुट असे म्हटले जाते.
संगणकाद्वारे आपल्याला बर्‍याच प्रकारचे मोठमोठे गणिते ही तुम्हाला काही सेकंदात सोडवणे कामांची नोंद (Work record) ठेवणे किंवा मनोरंजनाचे साधन म्हणून संगणक सुद्धा वापरले जाते संगणकाची माहिती मराठीत आपण आज पाहणार आहोत.
मानव हा विकसित प्राणी आहे आणि त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती आहे मानवाने सुरुवातीपासूनच नेहमी हा विचार केलेला आहे की आपले श्रम कशाप्रकारे कमी करता येईल आणि आपली कार्यक्षमता कशा प्रकारे आपल्याला एकदम वाढविता येईल मानवाने त्यासंदर्भात त्याने अनेक उपकरणे सुद्धा शोधून काढलेली हे आपल्याला दिसून येत आहेत.
संगणक हे आज तुम्हाला खाली दिलेल्या अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेले दिसून येत आहेत.
What area of the computer used
  • कारखाने 
  • औद्योगिक क्षेत्र 
  • विमा 
  • व्यापारी उद्योग 
  • सरकारी व खाजगी बँका 
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान 
  • कृषी विभाग 
  • सरकारी तथा खासगी कार्यालयात 
  • वैद्यकीय शास्त्र 
  • अभियांत्रिकी क्षेत्र

कॉम्प्युटर चा फुल फॉर्म काय आहे full form of computer in Marathi


Computer चा फुल फॉर्म खालील प्रमाणे
C : Commonly
O : Operated
M : Machine
P : Particularly
U : Used for
T : Teaching
E : Education
R : Research
अशा प्रकारे commonly operated machine particularly used for teaching education असा आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments