Monday, October 2, 2023
Homeशेतीशेत जमिनीची खातेफोड म्हणजे काय कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या the process...

शेत जमिनीची खातेफोड म्हणजे काय कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या the process of sharing the farm land is like this

तुम्ही तर पाहत असाल शेतीच्या वादातून आणि कुटुंब ही विभक्त ही झालेले आहेत असे असले तरी शेती कोणाची करायची आणि उत्पादनाचे विभागणी कशी करायची हा प्रश्न कायम राहिलेला असतो त्यामुळेच शेत जमिनीची खाते फोड करून हा प्रश्‍न मार्गी लावला जाण्यावर अधिक भर दिलेला आहे हे आपण जन्मापासून पाहतच आलेला आहे की खाते फोड करणे हे अत्यंत गरजेचे असते.( The process of sharing the land is like this )

जमिनीची खातेफोड म्हणजे काय?

शेती ( agriculture )हा विषय आजही वादाच्या कळीचा मुद्दा आहे शेती वरून अनेक मतभेद पहावयास मिळत असतील एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत गेली अगदी त्याचप्रमाणे एकत्रित शेती करणे हे आता काळाच्या ओघात अत्यंत कमी झालेले आपल्याला दिसून येत आहे तेवढेच नाही तर शेतीच्या वादातून अनेक कुटुंब ही विभक्त ही झालेली आपल्याला दिसून येत आहेत असे असले तरी शेती कोणी असायचे आणि उत्पादनाचे विभागणी कशी करायची हा प्रश्न कायमच राहिलेला आहे त्यामुळे जमिनीची खाते फोड करून हा प्रश्न मार्गी लावला जाण्यावर अधिकच भर दिलेला आहे.

खातेफोड ची प्रक्रिया काय आहे

खातेफोड म्हणजे जमिनीची विभागणी करणे होय नियम 1966 च्या कलम 85 प्रमाणे जमिनीची खातेफोड केलेली असते त्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार कुटुंबांच्या जमिनीची खातेफोड करायचे असते त्या कुटुंबातील सगळ्यांचे चर्चा करावी लागते व अंतिम निर्णय कसा ठरला याबाबत सर्वांमध्ये एक कच्चा आराखडा तयार केला जातो यामध्ये चतुर सीमा सुद्धा दर्शविलेली असते.

खातेफोड साठी सर्वांची संमती आवश्यक आहे काय

खातेफोड साठीच्या प्रक्रियेसाठी संबंधित गट नंबर मध्ये जेवढे जमीनदार आहेत व त्यांचे अपत्य आहे त्या सगळ्यांची संमती घेणे अत्यंत आवश्यक असते ठरविल्याप्रमाणे जर खाते पुढे करण्यास एकाची जरी संगती नसली तरी ही प्रक्रिया तुमची पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे हे शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्या अगोदर कुटुंबातील सर्वांची परवानगी घेणे अत्यंत गरजेचे असते त्यानंतरच तुम्हाला पुढे खातेफोड साठी प्रक्रिया करता येते व नंतर ही तुमची खातेफोड होऊ शकते.

यानंतर सातबारा उतारे वेगळे करता येतात

सेक्स जर तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांचे परवानगी असेल हे ठरल्यानंतर विहित नमुन्यातील फॉर्म भरून द्यावा लागतो त्या सोबत तुमचा सातबारा व आठ व कुटुंबातील सर्वांची ओळख पत्र शेत जमिनीचे कागदपत्रे जोडून तुमच्या गावातील तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल करावा लागतो सदरचा हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो योग्यरीत्या तपासून तहसीलदार प्रत्येकाला नोटीस द्वारे कळून सुनावणीसाठी तारीख देत असतात हे सुनावणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर तहसीलदार संबंधित तलाठी व मंडळ निरीक्षकांना आदेश देत असतात त्याच प्रमाणे नोंद करून ती मंजूर करून घ्यावे लागतात आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे हे तुमचे सातबारे वेगळे होतात म्हणजेच तुमची खातेफोड होते.

अधिक माहिती

खातेफोड करण्हायाचा फॉर्म एकूण दहा पाणी असतो या मध्ये जमिनीचा तपशील जमिनीचे क्षेत्र घोषणापत्र तलाठ्याचा आदेश सर्वांचे प्रतिज्ञापत्र नोटिसा जमीन वाटपासंबंधी तपशीलवार माहिती अंतिम आदेश इत्यादी माहिती असते. The process of sharing the farm land is like this
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments