शेअर मार्केट मधून नफा कमावण्यासाठी या आहेत महत्त्वाच्या बाबी ठेवा लक्षात | Share market tips in Marathi

सफल होण्यासाठी महत्त्वाच्या शेअर मार्केट टिप्स मराठी share market tips in Marathi

अफवांकडे दुर्लक्ष करा Ignore stock market rumors

प्रसिद्ध गुंतवणूकदार जोसेफ केनेडी यांच्या बद्दल एक दंतकथा सांगितली जाते 1929 मध्ये वॉल स्ट्रीटवर शेअरचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले. केनेडी हे एका बूट पॉलिश वाल्याकडून आपले बुट स्वच्छ करून घेताना त्या माणसाने केनेडी यांना बाजारातील काही सल्ले देण्यात आले. केनेडी यांनी कार्यालयात आल्यावर त्यांचे सर्व शेअर विकून टाकले आणि नंतर दोन दिवसांत वॉल स्ट्रीटवर होत्याचे नव्हते झाले. शेवटी हे दंतकथाच पण जेव्हा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चालते आणि खूप उंच होत असत तेव्हा खूप गाजावाजा होतो. अशा वेळी ज्या गुंतवणूकदारांना अनुभव नसतो अशी लोक इतरांशी त्यांच्या अर्धवट ज्ञान पाजळत असतात. त्यामुळे पैसे गुंतवणूक होणे सोडाच आहेत ते सुद्धा एक प्रकारचा जुगार होऊन बसतो. त्यामुळे व्यर्थ चर्चेकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

यावेळी तुम्ही गुंतवणूक करू शकता You can invest in the stock market at this time

तुम्ही ज्या वेळेस शेअर मार्केट /Share market हे खूप खराब पद्धतीने कोसळले असते तेव्हा खरेदी करण्याची योग्य वेळ असते. बॅरोन यांनी नेपोलियन विरुद्ध वॉटरलूच्या लढाई दरम्यान मार्केट स्थिर नसताना खूप चांगली दर्जेदार शेअर खरेदी केली होती याची सूची तयार करा आणि थोडी थोडी खरेदी करत मला विकत घेणे सुरू करा. तुम्ही ज्या वेळेस मार्केट एक वसलेली असते तेव्हा खरेदी करून त्यात भर घाला आणि जेव्हा सर्वजण शहर बद्दल चर्चा करायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही ते शेअर्स विकून टाकू शकतात.
तुम्ही शेअर हे अगदी तळाशी असताना खरेदी करणे हे चांगल्या स्थितीत असताना विकणे हे केवळ जादुगार आणि बोलबच्चन लोकांसाठी चाहे खूप चांगला रिटर्न 14 वर्षाखालील सेनेक्स पीई श्रेणीत खरेदी करता येतो आणि पीई 23 जवळ आणि त्यापेक्षा जास्त पुढे जात असताना विक्री करता येतो.

इतरांची एकूण किंवा मित्रांचे एकूण गुंतवणूक न करणे

तुमच्या एखाद्या मित्राने, नातेवाईकांनी, टीव्ही आणि इतर माध्यमातील लोकांनी किंवा तज्ञांनी सांगितले म्हणून तुम्ही गुंतवणूक करू नये. सगळे लोक सांगायला सांगतात की या या शेअरमध्ये गुंतवणूक /Invest in stocks करा. यामध्ये खूप परतावा मिळेल परंतु पैसे हे आपलेच असतात त्यांचे नसतात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करायचा याचा सर्वस्वी निर्णय आपला असला पाहिजे आणि तो आपला हक्क सुद्धा आहे.
गुंतवणुकी आपणच करायचे याचा अर्थ असा नाही की कोणत्याही वाटेल त्या शेअरमध्ये पैसे लावायचे तर त्या शेअरचा योग्य अभ्यास करून त्याबद्दल योग्य ती माहिती मिळवून त्यात गुंतवणूक करावी त्यासाठी आपण टीव्ही माध्यमातील तज्ञांचा फक्त सल्ला ऐकावा फक्त ते सांगतात म्हणून कधीच कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करू नये.

मार्केट कडे सतत बारकाईने निरीक्षण करणे

अनेक लोक हे एखाद्या कंपनीचे शेअर मध्ये गुंतवणूक /Share market करून मग निश्चिंत होऊन भरपूर परतावा मिळण्याची वाट पाहत असतात परंतु हा सगळ्यात मोठा धोका असतो. कंपनी कितीही चांगली असली तरी एकदा गुंतवणूक केल्यानंतर ही त्या कंपनीचा अभ्यास करत राहणे. कंपनीच्या नवीन धोरणांबाबत माहिती मिळवणे. कंपनीचा व्यवस्थापनातील बदल इत्यादी गोष्टीं बाबत जागरूक राहणे एका सफल गुंतवणूकदाराचे लक्षण असते. एकदा आपण शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रत्येक गोष्टींचा बातम्यांचा किंवा सरकारी घोषणाचा बारकाईने अभ्यास करणे महत्त्वाचे ठरत असते. आपण गुंतवणूक केलेल्या कंपनीच्या व्यवसायाशी निगडीत सर्व गोष्टींबद्दल अपडेट राहणे अत्यंत आवश्यक असते जेणेकरून येणाऱ्या आर्थिक परिस्थितीची कल्पना ही तुम्हाला मिळत राहते व त्यातून तुम्हाला वेगवेगळे शिकण्यास मिळत असते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment