जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा पुरोगामी महाराष्ट्राचे पुरस्कर्ते.
Happy Birthday Sharad Pawar Saheb |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
साहेब जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा आप जिओ हजारो साल… साल के दिन हो लाख
जिविते शरद: शतम!! साहेब आज देशाला आणि महाराष्ट्राला आपली खूप गरज आहे आपल्याला परमेश्वर उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो खूप खूप शुभेच्छा!
आदरणीय साहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सामान्य माणसाच्या वेदना दूर करण्यासाठी ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना!
Sharad Pawar happy birthday images
आदरणीय साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सामान्य माणसाची दुःख वेदना दूर करण्यासाठी आपण आयुष्य वेचले आपल्याला उदंड आयुष्य लाभो.
महाराष्ट्राचा मानबिंदू आदरणीय खासदार पद्मविभूषण शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
क्षितिजाला गवसणी घालणाऱ्या कर्तुत्वाला राजकारणाचा मानदंड ठरलेल्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
समाजकारण साहित्य प्रेमी कला-संस्कृती जीवापाड जपणारे शरद चंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!