व्हाट्सॲपच्या या नव्या फीचरमुळे केवळ मेसेजच्या नोटिफिकेशनने, रिंगटोनने कोणत्या कॉन्टॅक्टने मेसेज केला याची माहिती तुम्हाला मिळू शकते.
या पद्धतीने तुम्ही रिंगटोन सेट करू शकता.
सर्वात आधी व्हाट्सॲप ओपन करा. त्यानंतर ज्या कॉन्टॅक्टसाठी रिंगटोन सेट करायचे आहे ते चॅट ओपन करा.
चॅट ओपण केल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट वर क्लिक करा. त्यानंतर View वर क्लिक करा. इथे नोटिफिकेशन पर्याय दिसेल त्यात कस्टम नोटिफिकेशन चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
आता कस्टम नोटीफिकेशन चेक बॉक्स ला टिक करा. त्यानंतर तुमच्या फोन मधील रिंगटोन सिलेक्ट करा.
या पर्यायाचा वापर करून स्पेसिफिक कॉन्टॅक्टसाठी कोणतीही रिंगटोन सेट करता येते. त्याशिवाय एखाद्या ग्रुप साठी रिंगटोन चेंज करू शकता.
याचा फायदा जर तुमच्या जर जवळचा कोणी व्यक्ती असेल किंवा तुमच्या जॉब ची माहिती अशा प्रकारचे वेगवेगळे ग्रुप असतील तर त्या ग्रुपचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर करावे यासाठी तुम्ही एखादी वेगळे रिंगटोन सेट करून ठेवू शकता.