Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedविम्याचा संख्याशास्त्रीय आधार म्हणजे काय statistical basis of insurance

विम्याचा संख्याशास्त्रीय आधार म्हणजे काय statistical basis of insurance

विम्याचा संख्याशास्त्रीय आधार Statistical basis of insurance

सर्वसाधारण विमा जनरल इन्शुरन्स क्षेत्राची व्याप्ती फार मोठी आहे पण तो सहसा वैद्यकीय स्वास्थ किंवा घर गाडी अशा भौतिक साधनांच्या नुकसानीची वित्तीय भरपाई मिळण्यासाठी उतरवला जातो.गृह, वाहन, प्रवास, आरोग्य, व्यवसाय, वैयक्तिक अपघात इत्यादी सर्व साधारण विम्याचे प्रकार आहेत. भारतातील विमा उद्योगांचे नियमन करण्याचे काम भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण RRDA करते. अनेक प्रकारची उपयुक्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उदा : समजा सीमाने आपल्या कारखान्यातील वार्षिक दहा लाख रुपये त्याचा एक कोटी रुपयांचा व्यवसायिक विमा घेतला योजनेत नमूद केलेल्या कोणत्याही कारणामुळे कारखान्याचे नुकसान झाल्यास आणि विमा करार पत्र वैध असल्यास कंपनी दाव्याची देईल.उदा : सलीलने त्याच्या गाडीचा पाच लाख रुपयांचा विमा काढला एकदा अपघातात गाडीचा पुढचा भाग आदळला विमा करार पत्र वैध असल्यास rs.15000 दुरुस्ती कंपनी त्याला देईल.

विम्याचा संख्याशास्त्रीय आधार Statistical basis of insurance 

अनपेक्षित संकटांमुळे नुकसानीची शक्यता असणाऱ्या अनेक लोकांनी भरलेल्या विमा हप्ता यांच्या निधीतून प्रत्यक्ष नुकसानाची भरपाई करणे म्हणजेच विश्लेषण आणि तिचे वितरण हा विमा शास्त्राचा मूलभूत गाभा आहे. एखाद्या विशिष्ट जोखमीचे संभाव्यता वर्तवून त्या विमा दाराला संरक्षण देण्यासाठी योग्य हप्ता आकारावा लागतो. हे करताना विमा कंपनीला तिचा किती टक्के योजनांमधून पूर्ण रक्कम मिळू शकते आणि किती टक्के विमा दारांना कंपनीला दाव्यांमध्ये पैसे वितरित करावे लागतील याचे शक्यतो अचूक अंदाज करावे लागतात. परंपरागत क्षेत्रांत मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन, उपग्रह प्रक्षेपण, पीक संरक्षण अशा नवीन क्षेत्रांशी संबंधित विमा प्रस्ताव आल्यास त्यांची जोखीम निश्‍चिती वेगळ्या प्रकारे केली जाते. प्रथम त्या क्षेत्रांच्या विशिष्ट जोखमीच्य घटकांचा विचार करून संभाव्य जास्तीत जास्त नुकसान काढावी लागते. विमा दाराने त्याचा हप्ता थकवण्याची संभाव्यताही काढावी लागते. तसेच पावसामुळे किंवा साथीच्या आजारांमुळे जर क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या किंवा वातावरणातील अचानक बदलामुळे उपग्रह प्रक्षेपण पुढे ढकलावे लागले इत्यादी बाह्य घटकांचा जोखीमिंचा विचार करून हप्त्याची आकडेमोड करावी लागते. जोखीम जितकी जास्त तितका विम्याचा हप्ता जास्त! या सगळ्यासाठी खूप मोठ्या आकडेवारीची गणिती विश्‍लेषण केले जाते.What are the statistics?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments