लहान मुलांच्या लसीकरणाची प्रोसेस कशाप्रकारे असेल पालकांसाठी खूप महत्वाची माहिती
15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारी पासून सुरू होणार आहे. मात्र त्यासाठी नोंदणी 01 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तरी लहान मुलांच्या पालकांनी त्यांचे लसीकरणासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लसीकरण मिळेल.
लहान मुलांचे लसीकरणाचे प्रोसेस कशी असेल What is the process of immunization of children?
तुमच्या मुलाचे वय जर 15 असेल तर ओळखपत्र जरूर असू द्या. नोंदणीसाठी ओळखपत्र म्हणून विद्यार्थ्यांचे शाळेतील ओळखपत्र सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जोडता येईल.
मुलाचे ओळखपत्रे शाळेत मिळालेले नसेल अथवा हरवलेले असेल तर तुम्ही ते पुन्हा एकदा काढा आणि नंतर 03 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल.
दरम्यान सध्या तरी लहान मुलांना मंजूर झालेल्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. तर 02 डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर राहील.
ही माहिती प्रत्येक पालकांपर्यंत नक्की पोहोचवा.