Wedding card pixellab plp file : मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये लग्न पत्रिका बॅनर देणार आहोत तर लग्नपत्रिका ही pixellab या ॲप्लिकेशन मध्ये वापरून plp या फाईलचा एकदम सोप्या पद्धतीने वापर कसा करायचा याची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे.
मित्रांनो ही एक अशा प्रकारची फाईल आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त तुम्हाला पाहिजे ते नवरदेव आणि नवरी चे किंवा विवाह स्थळ अशा सर्व प्रकारची माहिती तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने एडिट करू शकता. याचा वापर करून तुम्ही कितीही लग्न पत्रिका तयार करू शकतात. Pixellab Plp ही फाईल तुम्ही वारंवार उपयोग करू शकता व यामध्ये बदल करून तुम्ही ती सुद्धा वापरू शकता याचा फायदा हा तुम्ही स्वतःच्या वापरासाठी करू शकता जर तुम्ही युट्युब वर टाकली तर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
मित्रांनो तुम्ही जर आपल्या Nitin editing guide या YouTube channelवरती नवीन असाल तर आपल्या NEG या YouTube channel ची लिंक खाली दिलेली आहे. तरी लिंक वर जाऊन लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे आपण आपल्या चैनल वरती बॅनर व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
Subscribe Channel
मित्रांना महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फाईल पाहिजे आहे. तुम्ही आतुरतेने फाईल डाऊनलोड करण्यासाठी आपल्या वेबसाइटला भेट दिली आहे. तर फाईलची लिंक खाली दिलेली आहे व फाईलला पासवर्ड सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही फाईल एकदम सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता.
Kadk
Kadak
Love you bhai