न्यूज : कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय सध्या बंद ठेवण्यात आलेली आहेत. तरी ऑनलाईन शिक्षणावर सध्या भर दिलेला आहे. मात्र आता महाविद्यालय उघडण्या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे मोठी घोषणा.
उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत म्हणाले की सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तरी सिटी परीक्षेच्या तारखा आहे सामंत यांनी जाहीर केलेल्या आहेत या वर्षी एकूण आठ लाख 55 हजार 869 विद्यार्थी बसणार आहेत.
तरी सीईटीची परीक्षा हि 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर या कालावधीत सीईटीची परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच ते म्हणाले महाविद्यालय सुरू करण्याच्या बाबतही निर्णय घेतलेला आहे. 1 नोव्हेंबर पासून राज्यातील सर्व महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा निर्णय असून त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत.
हेही वाचा : फेसबुक मार्केटिंग