राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना माहिती मराठी | Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana information in Marathi

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना माहिती मराठी Rajiv Gandhi jeevandayee arogya yojana information in Marathi 

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना भारत सरकारची योजना तसेच महाराष्ट्र सरकारच्या मार्फत चालवली जाते ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असते तसेच ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अशा लोकांना या योजनेमार्फत दीड लाख रुपयांची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून ही योजना राबवली जाते.
राजीव गांधी जीवनदायी योजना ही 02 जुलै 2012 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना महाराष्ट्र राज्य सरकारची एक प्रमुख योजना म्हणून ओळखली जाते. तसेच 01 एप्रिल 2017 रोजी या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असे करण्यात आलेले आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ कोणाला मिळतो.
राजीव गांधी योजना महाराष्ट्र राज्य वैद्य केसरी आणि पिवळ्या तसेच सतत राशन कार्ड धारकांना अनेक सुविधांची तसेच आरोग्य विम्याचे सुद्धा फायदे असतात.
या योजनेच्या माध्यमातून म्हणजेच जीवनदायी आरोग्य योजनेतून आधी पासुन एखादा आजार असलेल्या व्यक्तींसाठी कोणताही प्रतीक्षा कालावधी नाही.
लाभार्थीकडून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे संलग्नित कोणत्याही रुग्णालयात उपचार केल्यानंतर लाभार्थ्यांना शुल्क द्यावे लागत नाही.
ज्यांचे पारंपारिक हेल्थ इन्शुरन्स यांच्याविरुद्ध राजीव गांधी योजना प्लास्टिक सर्जरी प्रोसिजरलाही कव्हर करत असते.
या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास आवश्यक कागदपत्रे
खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे 
पिवळे केशरी व पांढरे रेशन कार्ड 
खालीलपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र :
मतदान कार्ड 
आधार कार्ड 
ड्रायव्हिंग लायसन्स 
शाळेचे ओळखपत्र 
पॅन कार्ड

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top