Ramzan Eid status, Ramzan Eid Mubarak, Ramzan Eid WhatsApp status, Ramzan Eid information
”सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या मनापासून हार्दिक शुभेच्छा__ ईद मुबारक!”
”नोकरी-व्यवसायात होवो वृद्धि
धन संपत्ती ऐश्वर्या घेऊन येवो ही ईद
रोजा खोलूनी खास गळा भेटीचे रीत
ईद मुबारक”
“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद नांदो हीच सदिच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा,
ईद मुबारक”
“धर्म जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची, एकमेकांना गळाभेट घेऊन देऊयात शुभेच्छा,
रमजान ईदच्या”