या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ

या खाली दिलेल्या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सन 2017-18 सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेले पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2018-19 मध्ये घेतलेल्या रकमेवर ही 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 मध्ये पिक कर्ज घेतलेले आहे पण त्यांची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी आहे त्यांना कर्ज एवढ्या रकमेची मदत केली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment