महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दंतशल्यचिकित्सक पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव
दंत शल्य चिकित्सक
सामान्य राज्य सेवा गट ब
शैक्षणिक पात्रता
दंत शस्त्रक्रियेची पदवी
एक वर्ष अनुभव
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण 289 पदांसाठी भरती
वयाची अट
01 जून 2022 रोजी 18 ते 35 वर्ष मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक अनाथ- 05 वर्ष सुट
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज करण्याची प्रक्रिया हे ऑनलाइन पद्धतीने असून उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
उमेदवार हे 14 मार्च 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिकृत संकेतस्थळ