महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत डाटा ऑपरेटर पदांच्या एकूण 144 जागा

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी चंद्रपूर जिल्हा येथील डाटा ऑपरेटर या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने रेझुम नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने रेज्युम सादर करणे बाबत सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी च्या www mahagenco.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असून त्यास कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची मुदत : अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 15-10-2021 पासून सुरू आहे व दिनांक 25-10-2021 पर्यंत राहणार आहे.
ऑनलाईन अर्ज करा- Click here
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी चंद्रपूर जिल्हा येथील डाटा ऑपरेटर यांची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशद्वारे भरावयाची आहे 

डाटा ऑपरेटर या रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे.

डाटा ऑपरेटर : महिला 60
डाटा ऑपरेटर : पुरुष 84
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी निर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Categories job

Leave a Comment