Wednesday, September 27, 2023
Homeinformationमहाराष्ट्र राज्याची स्थापना प्रादेशिक विभाग व स्थान l महाराष्ट्र राज्याची...

महाराष्ट्र राज्याची स्थापना प्रादेशिक विभाग व स्थान l महाराष्ट्र राज्याची स्थापना केंव्हा झाली l Establishment of the state of maharashatra regional division and location

महाराष्ट्र राज्याची स्थापना केंव्हा झाली.

महाराष्ट्र राज्याची स्थापना : 1 मे 1960 रोजी झालेले आहे.

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग ; ( १ ) कोकण ( १ ) देश (१ )  मराठवाडा ( १ ) विदर्भ

 

महाराष्ट्राचे देशातील स्थान : पश्चिम भारतात
       
        ( १ ) अक्षांश 15.8 उत्तर ते 22.1 उत्तर.
        ( २ ) रेखांश 72.6 पूर्व ते 80.9 पूर्व.
        ( ३ ) पश्चिमेस – अरबी समुद्र, वायव्येस – दादरा आणि नगर-हवेली व गुजरात,
                उत्तरेस – मध्य प्रदेश, पूर्वेस – छत्तीसगड, आग्नेयेस – आंध्र प्रदेश आणि
                दक्षिणेस – कर्नाटक व गोवा यांच्या दरम्यान.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments