Monday, October 2, 2023
HomeUncategorizedमहाराष्ट्र महाजॉब्स पोर्टल 2021 l Maharashtra maha jobs portel registration...

महाराष्ट्र महाजॉब्स पोर्टल 2021 l Maharashtra maha jobs portel registration l Maha jobs

सरकारच्या महाजॉब्स संकेतस्थळावर बेरोजगारांची नोंदणी कशी करायची ते आपण पाहणार आहोत :

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्य रोजगार शोधता यावा आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना उपलब्ध असलेले कुशल कामगारांचा शोध घेणे सोपे होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महाजॉब्स हे नवीन पोर्टल सुरू केलेल आहे. त्यावर नोंदणी कशी करायची ते आपण खालील प्रकारे पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची मागणी आणि कंपन्यांचा रोजगाराचा पुरवठा यांची सांगड घालण्यासाठी राज्य सरकारने महाजॉब्स पोर्टल लॉन्च केलेले आहे.
अनेक कंपन्यांना हवी असलेल्या नोंदणीकृत कामगारांची माहिती पोर्टल वर उपलब्ध होत असल्याने बेरोजगार आणि रोजगार देणारे मधील अंतर कमी झाल्याने पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध होईल. अशी अपेक्षा निर्माण झालेले आहे तरी यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात काम किंवा नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या बेरोजगारांनी खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी कशी करायची

  • महाजॉब्स नोंदणीसाठी या संकेतस्थळावर तुम्हाला जावे लागेल.
  • https://mahajobs.maharashtra.gov.in/Candidate/Registration
  • नंतर तुमचे नाव टाइप करा म्हणजे तुमचे नाव लिहा स्वतःचे
  • तुमचा मोबाईल नंबर टाकून मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाका नंतर मोबाईल वर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करून घ्या तसेच ईमेल आयडी टाकून ईमेल आयडी मिळवा आणि ईमेल आयडी सुद्धा पडताळणी करून घ्या.
  • आपल्या मनाप्रमाणे पासवर्ड टाकून परत एकदा पासवर्डची पुष्टी करा पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे पासवर्ड मध्ये अक्षरे आणि कॅपिटल लेटर स्मॉल लेटर असे सर्व पाहिजे.
  • त्यानंतर युजरनेम आणि पासर्वड द्वारे लॉग इन करून तुम्ही शैक्षणिक संबंधी सर्व माहिती भरावी.
  • शैक्षणिक माहितीबरोबरच तुम्ही कुठे कामांमध्ये पारंगत किंवा कुशल असलेल्या तुमच्या कौशल्या विषयी तेथे तुम्ही माहिती भरू शकता.
  • तुम्ही सर्व माहिती भरून नोंदणी करून सबमिट केल्यानंतर Rejistration Successful असा मेसेज तुम्हाला येईल हा मेसेज आल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण झालेली असेल
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments