महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in marathi

Latest Maharashtra Day wishes in Marathi, Maharashtra Day SMS in Marathi, Maharashtra Day shayari in Marathi, Maharashtra day shubhechha messages, Maharashtra din images

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

मित्रांनो आपण महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्रभर साजरा करत असतो पण तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज तुमच्या जवळ नसतात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हे चांगल्या प्रकारचे मराठी मेसेज महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मेसेज मराठी

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र जयघोष करूया जय 
जय जय जय महाराष्ट्र 
अभिमान आहे मराठी असल्याचा गर्व आहे 
मी महाराष्ट्रीय असल्याचा 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा 
जन्मलो ज्या मातीत ती माती मराठी 
गुणगुणलो गीत गीत मराठी 
मराठी बांधवांना 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दगड झालो ना तर सह्याद्रीचा होईल, माती झालो 
तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो ना तर भवानी 
मातेची होईल, आणि मानव जन्म मिळाला तर महाराष्ट्रातच होईल. 
Maharashtra day wishes in marathi

संपन्न सुंदर सर्वशाली महाराष्ट्र देश सर्वांगी शोभतसे
महाराष्ट्राचा वेश, राकट दनगट बलदंड सदैव राहो एकसंघ नी अखंड.
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असल्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्ही जपतो 
आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी.
माझा माझा महाराष्ट्र माझा 
मनोमनी वसला शिवाजी राजा 
वंदितो या भगव्या ध्वजा 
गर्जता गर्जतो महाराष्ट्र माझा 
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या 
आपणास हार्दिक शुभेच्छा.
तु माझी नसली तरी 
मी तुझाच आहे 
कारण तू 
महाराष्ट्राचे आहे,
आणि महाराष्ट्र माझा आहे….
जय महाराष्ट्र!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment