महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील माहिती मराठी Information about the co-operative sector in Maharashtra Marathi

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासात सहकार क्षेत्राचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. अखिल भारतीय पातळीवर महाराष्ट्राचे या क्षेत्रास स्थान अग्रेसर आहे. या क्षेत्रातील साखर उद्योग, सहकारी बँका, सूतगिरण्या या उपक्षेतत्रां तील कामगिरी विशेष नजरेत भरण्यासारखी आहे. महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने राज्याच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांत आपला ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येत आहे.

सहकारी क्षेत्रे व माहिती

महाराष्ट्रातील सहकारी कायदा Co-operative law in Maharashtra

देशातील पहिला सहकार विषय कायदा 1904 मध्ये संमत करण्यात आला जुन्या मुंबई राज्यात 1925 मध्ये सहकार कायदा करण्यात आला महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मध्ये संमत करण्यात आला त्यात नंतर अनेक दुरुस्त्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रे Co-operative Areas in Maharashtra 

महाराष्ट्रात अनेक अंगांनी सहकार क्षेत्राचा विस्तार झालेला आहे सहकार क्षेत्रातील महत्त्वाची उपक्षेत्र खालील प्रमाणे आहेत.

 1. कृषी पतपुरवठा 
 2. साखर उद्योग 
 3. ग्रामीण व शहरी विभागातील सहकारी बँका 
 4. सूतगिरण्या 
 5. गूळ उत्पादन 
 6. गृहबांधणी 
 7. दुग्ध व्यवसाय 
 8. मत्स्य व्यवसाय 
 9. कुक्कुटपालन 
 10. रेशीम निर्मिती 
 11. हातमाग व यंत्रमाग 
 12. ग्राहक भांडारे 
 13. वराहपालन 
 14. औद्योगिक प्रक्रिया 
 15. सरकी काढणे 
 16. कापसाच्या गाठी बनवणे 
 17. खाद्य तेल निर्मिती 
 18. मधुमक्षिका पालन 
 19. चर्मोद्योग 
 20. वाहतूक सेवा 
 21. कागद उद्योग 
 22. आदिवासी विकास 
 23. साठवणी इत्यादी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment