महाराष्ट्रातील तापमान
महाराष्ट्र प्रदेश उष्ण कटिबंधात येतो मे महिन्यात सर्वत्र महाबळेश्वर सारखी उंचावरील ठिकाणे सोडून उच्चतम तापमानाला नेते कोकणपट्टीत 30 अंश सेल्सिअस ते 33°से तापमान असते.
सह्याद्रीच्या पुर्वेस 38 अंश पासून 43 पर्यंत तापमान राहते उष्णतेची लाट आली असता हे 45 ते 47 पर्यंत तापमान राहते जळगाव विदर्भ मराठवाडा या भागांत तापमान अति तीव्र असते.
पावसाळ्यात तापमान सर्वत्र कमी होते पावसाळ्यानंतर ऑक्टोबर मध्ये तापमान सर्वत्र खूप वाढते या तापमानाला ऑक्टोबर किंवा विश्वामित्री उन्हाळा असे संबोधले जाते.
हिवाळ्यात हे उत्तर भागातील थंडीच्या लाटांचा महाराष्ट्रावरही परिणाम झालेला दिसून येतो व येथेही तीव्र थंडी अनुभवास येते ते 19 अंश सेल्सिअस तापमान खाली येते. महाराष्ट्राच्या पूर्व भागात 13 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअस कमी तापमान खाली येते.