महाराष्ट्रातील जलसिंचनाबाबत माहिती : महाराष्ट्रातील जलसिंचनाचे प्रकार

आपण महाराष्ट्रातील जलसिंचन बाबत माहिती पाहणार आहोत.

            महाराष्ट्रातील धरणे ही पाटबंधारे पाण्याच्या गरजा व संबंधित विषयांवर बर्वे आयोगाने 1962 मध्ये अहवाल तयार केला होता आणि त्यानंतर 1995मध्ये माधवराव चितळे यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या जलसिंचन आयोगाने आपला अहवाल तयार केला होता. उपलब्ध जलसंपत्ती सुयोग्य पाणी वाटप आणि पाणी व्यवस्थापन सिंचन कर सिंचन लाभ क्षेत्रातील पीक प्रकार इत्यादी बाबींचा विचार केला आहे महाराष्ट्रातील प्रदेशांतून उंच संकल्पना लक्षात घेत का तज्ञांच्या मते महाराष्ट्रातील सुमारे 30 ते 31 टक्के जमीन पाण्याखाली येऊ शकते.

महाराष्ट्रातील जलसिंचनाचे प्रकार

महाराष्ट्रातील जलसिंचनाचे पुढील प्रकार आहेत :  
विहीर जलसिंचन, तलाव जलसिंचन, पाझर तलाव आणि कालवे

विहीर जलसिंचन

महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या 1995च्या आकडेवारीनुसार 1142020 आहेत त्यापैकी दहा लाख विहिरींवर ऑइल इंजिन किंवा विद्युत पंप बसवलेले हेत मधून दोन लाख 54 हजार 710 हेक्‍टर मीटर पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध होते आणि दरवर्षी पावसाचे पाणी होते त्याचा विचार करता 32000 18 10 हेक्टर पाणी वापरासाठी मिळू शकते महाराष्ट्रातील भूमिगत पाण्याचा एकूण याचा अंदाज पाहता आणि 11 लाख 82 हजार विहिरी खोदता येतील

तलाव जलसिंचन

महाराष्ट्रात जवळपास तलाव जलसिंचनाचे प्रमाण 15 टक्के इतके आहे महाराष्ट्रातील प्रामुख्याने विदर्भामध्ये भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयात तलावाच्या साहाय्याने पाणीपुरवठा जास्त प्रमाणात केलेला आहे तो आपल्याला दिसून येत आहे या प्रदेशात तलावांत द्वारा होणाऱ्या सिंचनाचे प्रमाण हे जवळपास साठ टक्के आहे.

पाझर तलाव

महाराष्ट्रामध्ये तलावांच्या साहाय्याने देखील काही प्रमाणात जलसिंचनाचा फायदा झालेला आहे याचा मुख्य उपयोग प्रदेशामधील भूजल साठा वाढविण्यासाठी होतो आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी देखील होतो महाराष्ट्रात 1972 साल अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती तेव्हा पाझर तलावांची योजना अमलात आणलेली होती या मुळेच अवर्षण ग्रस्त प्रदेशात हळूहळू जलसिंचनाचे क्षेत्र वाढलेले आहे सध्या महाराष्ट्रात हजर तलावांचे संख्या सुमारे 1400 आहे आणि 1800 पाझर तलाव कामे चालू आहेत भविष्यकाळात आणखी तीन हजार पाचशे तयार होण्याची शक्यता आहे.

कालवे

महाराष्ट्रात जलसिंचन प्रकारात विहिरीच्या खालोखाल कालव्यांद्वारे सुमारे 23 टक्के क्षेत्र आणले जाते महाराष्ट्रातील मुख्यत्वेकरुन दख्खनच्या पठारावर कृष्णा गोदावरी भीमा आणि त्यांच्या उपनद्यांच्या क्षेत्रात पाटबंधारे ही योजना आणून कालव्याद्वारे जमिनीला पाणीपुरवठा केला आहे पाटबंधारे योजनेमध्ये मोठी मध्यम आणि लघुपाटबंधारे असे उपप्रकार पाडले आपल्याला दिसून येत आहेत या सर्व योजना शासनामार्फत राबविल्या आहेत.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment