महाराष्ट्रातील चार प्रादेशिक विभाग व त्यांतील ३५ जिल्हे । Maharashtra
१. कोकण विभाग : ( १ ) मुंबई (२ ) मुंबई उपनगर ( ३ ) ठाणे ( ४ ) रायगड ( ५ ) रत्नागिरी आणि ( ६ ) सिंधुदुर्ग
२. देश विभाग ; ( ७ ) धुळे ( ८ ) नंदूरबार ( ९ ) जळगाव ( १० ) अहमदनगर ( ११ ) नाशिक ( १२ ) पुणे ( १३ ) सोलापूर ( १४ )सातारा ( १५ ) सांगली ( १६ ) कोल्हापूर
३. मराठवाडा विभाग : ( १७ )जालना ( १८ ) औरंगाबाद ( १९ ) उस्मानाबाद ( २० ) नांदेड ( २१ )परभणी ( २२ )हिंगोली ( २३ ) लातूर (२४ )बीड
४. विदर्भ विभाग : ( २५ ) बुलढाणा ( २६ )अकोला ( २७ ) अमरावती ( २८ )यवतमाळ ( २९ )नागपूर ( ३० )वर्धा ( ३१ ) भंडारा ( ३२ )चंद्रपूर ( ३३ )गडचिरोली ( ३४ ) वाशिम ( ३५ )गोंदिया
महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभाग व त्यांचा सामाविष्ट 35 जिल्हे
१. कोकण : मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
२. नाशिक : नाशिक धुळे नंदूरबार जळगाव अहमदनगर
३. पुणे : पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा
४. औरंगाबाद : औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली नांदेड उस्मानाबाद लातूर
५.अमरावती :
६. नागपूर : नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली