Monday, October 2, 2023
HomeUncategorizedमहात्मा ज्योतिबा फुले माहिती Mahatma Jyotiba Phule information in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले माहिती Mahatma Jyotiba Phule information in Marathi

Mahatma Jyotiba Phule information in Marathi : महात्मा ज्योतीराम गोविंदराव फुले (Mahatma Jyotirao Govindrao Phule) जन्म 11 एप्रिल 1827 मृत्यू 28 नोव्हेंबर 1890

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई (Chimanabai) होते शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते त्यामुळे गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते.
महात्मा फुले, ज्योतिबा फुले
हे एक मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केले शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे बालपण आणि शिक्षण Childhood and education of Mahatma Jyotiba Phule

ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा Satara जिल्ह्यातील कटगुण Katgun हे होते त्याच गावी महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला ज्योतिराव केवळ 09 महिन्यांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले त्यांचा विवाह वयाच्या 12 व्या वर्षी सावित्रीबाई (Savitribai Phule) यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला इ.स. 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य Educational work of Mahatma Jyotiba Phule

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील काही महत्त्वाच्या ओळी
विद्येविना मती गेली 
मतीविना नीती गेली 
नीतीविना गती गेली 
गतीविना वित्त गेले 
वित्ताविना शूद्र खचले 
इतके अनर्थ एका अविद्येने केले
महात्मा फुलेंनी शिक्षणाचे प्रेरणा अहमदनगरच्या मिस करार (Ahmednagar Miss Agreement)  यांच्याकडून घेतली होती. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या त्याचबरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील त्यांनी शाळा सुरू केले आहेत.
आज स्त्री यांना जे प्रशिक्षण दिलं जातं ते अमलात आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले त्यांनी रक्ताचे पाणी केले आणि स्त्रियांना शिक्षण देणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते ते त्यांनी साकार करून दाखवलं.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments