Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedमराठी जोक्स : शाळा सुरू झाल्यानंतर

मराठी जोक्स : शाळा सुरू झाल्यानंतर

शाळा सुरू झाल्यानंतर मास्तरांचे नवीन डोकेदुखी 

सर ह्याने मास्क काढला. 
सर हा माझ्या मास्कला हात लावतोय. 
सर मी मास्क धुवून आणू ? 
सर हा माझ्यासमोर शिंकला. 
सर मला खोकला येतोय, घरी जाऊ ?
सर ह्याने माझे सॅनिटायझर सांडलं.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments