Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedमतदार ओळखपत्रात घरबसल्या अपडेट करा नवीन पत्ता वाचा ही सोपी प्रोसेस

मतदार ओळखपत्रात घरबसल्या अपडेट करा नवीन पत्ता वाचा ही सोपी प्रोसेस

महत्त्वाचे सरकारी कागदपत्रे असलेल्या मतदान ओळखपत्र आतील चुका तुम्ही घरबसल्या दुरुस्त करू शकता अपडेट यासाठी तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल वर जावे लागेल.

मतदार ओळखपत्र घरबसल्या अपडेट करू शकता तुमचा पत्ता

मतदान करायचे असेल तर आणि कुठे ओळख सिद्ध करायचे असेल तर मतदान ओळख पत्र महत्त्वाचे ठरते मात्र त्यात तुम्हाला बदल करायचा असेल तर सरकारकडून आलेल्या ओळखपत्रात अनेक चुका असतात अश्यावेळी चुका दुरुस्त करायच्या यांची अनेकांना चिंता असते चला तर मग आज आपण सर्व माहिती पाहू
मतदान ओळखपत्र Voting ID हा महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून हे ओळखपत्र दिले जातात. मतदान करायला गेल्यानंतर आपली ओळख सिद्ध करण्यासाठी हे ओळखपत्र महत्वाचे असते. जर ओळखपत्र नसेल तर आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो. शिवाय आपल्याला पासपोर्ट काढण्यासाठीही मतदान ओळखपत्राची गरज असते. ओळख जन्मतारीख पुरावा पत्ता यासाठी हा दस्तऐवज महत्त्वाचा असतो.

मतदार ओळखपत्रातील पत्ता कसा बदलायचा.How to change the address in the voter ID card

तुम्हाला ऑनलाइन मतदार ओळख पत्र तीन पत्ता बदलण्यासाठी खाली दिलेले प्रोसेस फोलो करावी लागेल. How to change voter id address

  • पहिल्यांदा तुम्हाला राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टल www.nvsp.in वर लॉग इन करावे लागेल. 
  • नंतर तुम्हाला पुढे कोणत्याही मतदार संघात गेला असल्यास ऑनलाइन एप्लीकेशन फोर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू टोर / ट्रान्सफर फ्रॉम AC टु AC अंतर्गत फॉर्म 6 वर वे लागेल. 
  • तुम्ही एकाच मतदार संघातील एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरीत झाले असल्यास फार्म 8A वर 
  • येथे तुमचे नाव जन्मतारीख राज्य मतदार संघ सध्याचा कायमचा पत्ता यासह सर्व आवश्यक तपशील भरा 
  • काही तपशील पर्यायी आहे जसे की ई-मेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर ते देखील तुम्ही भरू शकता 
  • फोटो पत्त्याचा पुरावा आणि वयाच्या पुराव्यासह सर्व सहाय्यक कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करा.
  • तुम्ही अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांसह फॉर्म ऑनलाईन सबमिट करा.
  • आता डिक्लेरेशन ऑप्शन भरा आणि कॅप्चा इंटर करा.
  • सर्व तपशील व्हेरिफाय करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments