How to link Aadhaar card to voting card : मतदार ओळखपत्र ची आधार लिंक करण्यापासून ते प्रथमच मतदारांची नोंदणी सुलभ करण्यापर्यंत अशा बऱ्याच प्रकारच्या माहितीसाठी मंत्रिमंडळाने मतदान कार्ड सुधारणार यांना मंजुरी दिलेली आहे.
- मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी फॉलो करा ही सोपी प्रोसेस
- सर्वप्रथम तुम्हाला https://voterportal.eci.gov.in/ या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल.
- तुमचा मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, मतदान आयडी क्रमांक वापरुन त्याठिकाणी लॉगिन करा.
- नंतर पासवर्ड टाका
- तुमचे राज्य, जिल्हा तपासा
- तुमचे वैयक्तिक तपशील जसे की तुमचे नाव जन्मतारीख आणि वडिलांचे नाव त्या ठिकाणी योग्य पद्धतीने सबमिट करा.
- त्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा ुमचा तपशील सरकारी डेटाबेस अशी जुळल्या तुमचे तपशील स्क्रीनवर दिसतील.
- स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसणार्या Feed Aadhar No पर्यायावर क्लिक करा.
- एक पॉप अप पृष्ठ दिसेल जिथे तुम्हाला आधार कार्ड आधार क्रमांक मतदान ओळखपत्र क्रमांक,