मकर संक्रांत माहिती मराठी Makar Sankranti information in Marathi

Makar Sankranti information in Marathi :

मकर संक्रात हा सण इंग्रजी कालगणनेप्रमाणे 14 जानेवारीला व भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो तसे पहिले तर संक्रांत तर दर महिन्यात असते राशि 12 आहेत. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रमण किंवा संक्रात म्हणतात.
पण मकर आणि कर्क राशीचे संक्रमण विशेष महत्त्वाचे असते. सूर्य मकर राशीत जातो, तेव्हा उत्तरायण सुरू होते हा दिवस म्हणजे मकरसंक्रांत. आर्य लोक प्रथम आंध्र प्रदेशात राहत होते, असे मानले जाते. तेथे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असतो. तेव्हा रात्र संपल्यानंतर येणार सूर्याचा पहिला किरण म्हणजे माणसाला देवाची कृपाच वाटली असेल. तेव्हा वर्षाची सुरुवात मकर संक्रातीला होत असते नंतर ही वर्षाची सुरुवात पुढे ढकलली गेली.
Makar Sankranti information in Marathi

मकर संक्रात हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे एकमेकांना स्रीया देत असतात. यात हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ हे सर्व सुगडात भरून देवाला अर्पण करतात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment