भारतीय स्टेट बँकेत 606 जागांसाठी भरती
पदाचे नाव
- मॅनेजर मार्केटिंग
- डेप्युटी मॅनेजर मार्केटिंग
- एक्झिक्युटिव्ह
- रिलेशनशिप मॅनेजर
- रिलेशनशिप मॅनेजर टीम लीडर
- कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्यूटिव्ह
- इन्वेस्टमेंट ऑफिसर
- सेंट्रल रीसर्च टीम प्रॉडक्ट लीड
- सेंट्रल रीसर्च टीम सपोर्ट
पदसंख्या व शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2021
फी :
- General/OBC/EWS/ : ₹750
- SC/ST/PWD : फी नाही.
अर्ज भरण्यासाठी ही खाली दिलेली कागदपत्रे आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- दहावी मार्कशीट
- पदवी प्रमाणपत्र
- फोटो आणि सही
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी