भारतीय रेल्वेच्या पूर्व-मध्य विभागात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या 2206 जागा
भारतीय रेल्वेच्या पूर्व मध्ये विभागाच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 2206 भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात सुरुवात झालेली आहे.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 2206 जागा
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने इयत्ता दहावी सह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : दि 5 नोव्हेंबर 2021 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.
जाहिरात पाहण्यासाठी या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता. या ठिकाणी
अर्ज या लिंक वरून करू शकता – Click here