भारतीय रेल्वेच्या पूर्व विभाग मध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या 3138 जागा

भारतीय रेल्वेच्या (Railway) पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3138 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्‍यात सुरुवात झालेली आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने इयत्ता दहावीसह (HSC) आयटीआय (ITI) अभ्यासक्रमात उत्तीर्ण असावा.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : दिनांक 04 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

प्रशिक्षणार्थी पदांच्या 3138 जागा

अधिक माहिती पाहण्यासाठी कृपया खालील वेबसाईट ला नक्की भेट द्या.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Categories job

Leave a Comment