भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये अतर्गत विविध पदांच्या 257 जागा
भारत सरकारच्या पोस्टल विभाग मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 257 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 27 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील.अधिक माहिती
शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पहावे.
कृपया ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. अधिक माहिती