भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई मध्ये एकूण 4374 जागांसाठी पदभरती निघालेली आहे तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज भरावा पहा येथे संपूर्ण माहिती
भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई मध्ये एकूण 4374 जागा
तसेच बाबा अनुसंशोधन केंद्र मुंबई मध्ये
टेक्निकल ऑफिसर
सायंटिफिक असिस्टंट
टेक्निशियन
स्टायपेंडरी ट्रेनि
स्टायपेंडरी ट्रेनि
अशा वेगवेगळ्या पदांच्या जागा निघालेल्या आहेत तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
तरी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाचा आहे.
तसेच या अर्जाची अंतिम दिनांक 22 मे 2023 पर्यंत वैद्य आहे.