ब्लॉग लिहून पैसे कसे कमवतात? | how to earn money by writing blog | local Marathi

तुम्ही सुद्धा एक चांगल्या प्रकारे या ब्लॉगच्या माध्यमातून पैसे कमवू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने की तुम्ही जॉब करत असाल तर या जॉब मधिल काही वेळ मध्ये किंवा जॉब झाल्यानंतर तुम्ही हा या ब्लॉग साठी कमीत कमी एक तास वेळ दिला तर तुम्ही यामध्ये चांगल्या पद्धतीने Success होऊ शकतात आणि एकदम सोप्या पद्धतीने.

Blog

मित्रांनो किंमत तुम्हाला तर माहीतच आहे की युट्युब असेल किंवा अनेक प्लेटफार्म असतील त्याच्या माध्यमातून बरेच लोक हे पैसे कमवत आहेत आणि तुम्ही कमवू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपण प्रयत्न केला तर काही पण होऊ शकते.

मित्रांनो ब्लॉग म्हणजे काय तर ब्लॉग म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे त्या गोष्टीविषयी तुम्ही यामध्ये माहिती लिहू शकता आणि ती लोकांना शेअर करा जर लोकांना ती माहिती आवडली तर लोक ही माहिती पाहण्यासाठी तुमच्या ब्लॉग वर ती नक्की जातील आणि याचाच फायदा तुम्हाला होऊ शकतो.
म्हणजेच तुम्ही जर काही दिवस ब्लॉग वरती काम केलं आणि जर तुम्हाला गूगल अड्सेंस मिळाले तर तुम्ही यामध्ये चांगल्या पद्धतीने कमाई करू शकता.
गूगल अड्सेंस म्हणजे जणू काही एक प्रकारे देवच आहे

Google Adsense म्हणजे नेमकं काय आहे Google pay  म्हणजे जर तुम्हाला तुमच्या ब्लॉग वर ती जाहिरात दाखवायचे असतील तर Google Adsense च्या माध्यमातून तुमच्या ब्लॉग वर ती जाहिराती या प्रसिद्ध केल्या जात असतात आणि त्या जाहिराती वरती लोकांना आवडल्या अशा या पद्धतीने तुम्ही या माध्यमातून कमाई करू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अशाच प्रकारची माहिती तुमच्या ब्लॉगवर लिहित असाल आणि ती जर माहिती तुम्हाला किंवा तुमच्या वाचकांना ही माहिती आवडत असेल तर ही माहिती पाहण्यासाठी वेबसाईट म्हणजे ब्लॉग वर येत राहतील याचा फायदा होऊ शकतो.
एक महत्वाचे सांगायचे झाले तर तुम्हाला जर या ब्लॉगच्या पैसे कमवण्यासाठी वापर करायचा असेल तर तुम्ही फार काळ टिकू शकत नाही. कारण हे पैशाच्या मागे लागतात. अशा या गोंधळात तुम्ही Google Adsense गमावू शकता. जर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे अशा गोष्टी या वाचकांना पर्यंत पोहोचल्या तर वाचक सुद्धा खूश राहतील आणि तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. अशाच पद्धतीने तुम्ही काम करत राहिला तर तुम्हाला एक दिवस नक्की हे मोठ्या पद्धतीने Success मिळू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top