How to write a blog post: आज आपण या पोस्ट मध्ये ब्लॉग कशा पद्धतीने लिहिला पाहिजे म्हणजेच आपण जी ब्लॉग मध्ये पोस्ट करतो ते कोणत्या पद्धतीने लिहिले पाहिजे ते पाहणार आहोत.
सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ब्लॉग लिहिण्याआधी जे काही सध्या म्हणजेच जे ट्रेंडिंग काय चालले आहे यावर तुम्ही जरा सर्च करून तो तुम्ही विषय निवडला पाहिजे.
अशा पद्धतीचा विषय निवडले कारणाने तुमचा ब्लॉग असेल किंवा वेबसाईट ही तुमची लवकरात लवकर गुगल सर्च वर येत असते त्यामुळे तुम्हाला जास्त प्रकारचे ट्राफिक सुद्धा मिळत असते याचाच फायदा म्हणजे तुमची जास्त कमाई सुद्धा होऊ शकते.
जर तुमचा विषय हा जर एखादा वेगळा असेल तर तुम्ही त्या विषयावर सर्च करून सध्या लोक गुगलवर काय सर्च करत आहात हे तुम्ही जर Google Trends चा वापर करून पाहिला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.
Google Trends सारखे अनेक तुम्ही पैशावर सुद्धा असे विकत घेऊ शकता आणि त्याचा फायदा करू शकता जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हा एकदम सोपा पर्याय आहे Google Trends माध्यमातून तुम्ही लोक काही सर्च करत आहात हे तुम्ही नक्की पाहू शकता आणि याचा फायदा तुम्हाला होईल तसेच या कारणाने तुमची वेबसाईट ही लवकरात लवकर गुगल वर सुद्धा येईल.
पोस्ट लिहिण्याआधी तुम्हाला जरा विचार करून लिहायचे आहे कारणच त्यामध्ये तुमचे टायटल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ज्या विषयावर लिहितात असेल त्या विषयाचे कीवर्ड असतील तुम्ही जे केवळ वापरलेले आहे ते केवळ च्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे ट्राफिक मिळू शकतात.