बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी मध्ये Buddha Purnima Wishes in Marathi

Buddha Purnima Wishes in Marathi : बुद्ध पौर्णिमा ही 16 रोजी असते वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध जयंती साजरी केली जात असते. भगवान बुद्धांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाल्यामुळे भगवान गौतम बुद्धांचा जन्म दिवस बौद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून साजरा केला जातो. भगवान गौतम बुद्ध यांनी सुद्धा एक चांगला जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे. जगाला दया, क्षमा, शांती आणि संयमाची शिकवण त्यांनी आपल्याला दिलेली आहे. संपूर्ण देशभरातील बौद्ध अनुयायी आणि हिंदू समाजात मोठ्या उत्साहात ही बौद्ध पौर्णिमा साजरी केली जात असते. तसेच बौद्ध पौर्णिमेच्या (Buddha Purnima 2022) दिवशी आपले नातेवाईक आपले मित्र परिवाराला शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा केला जातो. तर आपल्या घरातील किंवा मित्रांना मराठीमध्ये बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा (Buddha Purnima Wishes in Marathi) देऊन आपल्या बौद्ध पौर्णिमा साजरी करू शकता. 

 

अवघ्या जगाला अहिंसा सत्य 
क्षमा आणि शांतीचा संदेश देणारे 
गौतम बुद्धांना जयंतीनिमित्त अभिवादन 
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत रहा 
चांगले बोला चांगले वागा 
प्रेमाचा झरा ह्र्दयात ठेवा 
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध पौर्णिमेची रात्र आज 
आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा 
अंधकार दूर करेल आणि 
आपल्याला शांती व ज्ञान 
मार्गाच्या मार्गाकडे घेऊन जावो
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
वेळ आली आहे शांतीची 
आला आहे प्रेमाचा सण
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम 
भगवान बुद्धांस माझे नमन 
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही 
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही 
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही 
बुद्ध शूद्ध आहे, थोतांड नाही 
बुद्धपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
बुद्धपौर्णिमेच्या हा पूर्णचंद्र तुमच्या 
आयुष्यातले दुःख नाहीसे करून 
सुख शांती आणि समाधान घेउन येवो 
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनी
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!
Buddha Purnima quotes, Buddha Purnima banner, Buddha Purnima images, Buddha Purnima 2022
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment