बी.बी.ए कोर्सची संपुर्ण माहिती – BBA course information in Marathi

BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा एक पदवीधर कोर्स आहे.

तुम्हाला या कोर्समध्ये विविध क्षेत्रातील गोष्टी शिकवल्या जातात त्यामध्ये अर्थशास्त्र, व्यवस्थापन, अकाउंटिंग, व्यवसाय आकडेवारी, विपणन व्यवस्थापन यांसारख्या गोष्टी तुम्हाला या BBA मध्ये शिकवले जातात.
तसेच तुम्हाला या व्यवसाय क्षेत्रातील सर्व गोष्टी या BBA मध्ये शिकवल्या जातात.

बीबीए कोर्स केल्यानंतर तुमच्यासमोर आणि करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.BBA केल्यानंतर तुम्हाला सहज कार्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी मिळू शकते. तसेच तुम्ही कोणत्या पण स्पर्धा परीक्षेला आवेदन करू शकता. त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता फक्त कोणत्याही शाखेची पदवी आहे. या लेखामध्ये आपण बीबीए कोर्स ची माहिती पाहणार आहोत.

बीबीए कोर्स ची संपूर्ण माहिती BBA course information Marathi

BBA हा कोर्स प्रामुख्याने तीन वर्षाचा असतो.
तुम्हाला BBA साठी प्रवेश घेण्यासाठी बारावी (10+2) उत्तीर्ण असाल तर तुम्ही बी.बी.ए ला प्रवेश घेण्यासाठी पात्र होत असतात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला BBA ला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
प्रामुख्याने तुम्हाला BBA ला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही. पण काही कॉलेजमध्ये तुम्हाला बी बी ए ला प्रवेश घेण्यासाठी काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.
BBA कोर्सचा कालावधी Duration of BBA course
तुम्हाला BBA कोर्स पूर्ण करायला प्रामुख्याने 03 वर्षे लागतील यामध्ये एका वर्षात 02 असे एकूण 06 सेमिस्टर असतात. जर आपले विषय मागे राहिले तर हा कोर्स पूर्ण करायला आपल्याला 03 पेक्षा जास्त वर्ष सुद्धा लागू शकतात.
बी.बी.ए चा फुल फॉर्म – BBA full form
BBA शब्दाचा फुल फॉर्म Bachelor of Business Administration असा होतो.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment