फोटो काढा आणि विका आणि कमवा पैसे : Take photos and sell and make money

तुम्हाला फोटोग्राफी करण्यात इंटरेस्ट आहे? तुम्ही खूपच चांगले फोटोग्राफी करता? तुम्ही फोटोग्राफी करून पैसे कमवायचा विचार करताय? तर ही पोस्ट तुमच्यासाठी
        तुम्ही काढलेले फोटो विकून तुम्ही पैसे सुद्धा मिळवू शकता. यासाठी तुम्ही फक्त महागडे कॅमेरा मधून फोटो काढलेली असावीत अशी काही अट नाही तुम्हाला कोणत्याही साध्या कॅमेरा मधून अगदी तुम्ही मोबाईल मधून फोटो काढून ते विकू शकता आणि त्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
        तुम्हाला मी आता सहा काही साईट बद्दल माहिती देत आहे त्या साइटवर जाऊन तुम्ही रजिस्टर करा तुम्ही काढलेले कोणतेही प्रकारचे फोटो तुम्ही या साईटवर अपलोड करा या साइटवर येणारे लोकांची संख्या खूप आहे विशेषत दुसऱ्या देशातील त्यामुळे फोटो विकत घेण्याकडे त्यांचा चांगला रस असतो तुम्ही काढलेले फोटो तुम्ही या साईटवर अपलोड केल्यानंतर ते फोटो लोक पाहतील आणि जर कोणाला ते फोटो खूपच आवडली आणि त्याला ते विकता येत असतील तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतील तुम्ही काढलेले फोटो लोक विकत घेतील आणि त्यासाठी तुम्हाला पैसे मिळतील तुम्ही जर खरंच खूप उत्तम फोटोग्राफी करत असाल आणि तुम्हाला विविध प्रकारातील फोटोग्राफी करायला आवडत असेल तर तुम्ही या साईटवर जाऊन नक्की रजिस्टर करा तुम्ही काढलेले फोटो अपलोड करा तुम्ही तुमचे फोटो कोणी खरेदी केले तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतील तुम्ही खाली दिलेल्या साइटवर जाऊन तुमचे फोटो अपलोड करु शकता.
  • fotolia.com
  • geettylmages.com
  • alamy.com
  • smugmug.com
  • istockphoto.com
या साईट वर तुम्ही रजिस्टर करा लक्षात ठेवा येथे खूप सारे चांगले चांगले फोटोग्राफर त्यांचे फोटो अपलोड करतात. त्यामुळे तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी फोटोग्राफी करत असाल तरच तुम्हाला या साइटवरून तुमचा फायदा होईल.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment