प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना माहिती मराठी Pradhan Mantri Mudra Loan Scheme Information Marathi

प्रधानमंत्री मुद्रा योजना Pradhan Mantri Mudra Yojana ची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात पाहणार आहात मित्रांनो ही एक लोन योजना आहे. ज्यामध्ये लघुउद्योग करण्यासाठी कर्ज Loan उपलब्ध करून दिले जाते. या लेखात आपण मुद्रा कर्ज म्हणजे काय अशा प्रकारचे सर्व माहिती पाहणार आहोत. म्हणजेच प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) विषयी संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.

मुद्रा लोन साठी आवश्यक काही महत्त्वाच्या बाबी Here are some key pointers in moving forward with your loan

कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.
कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे लागत नाही.
ही योजना फक्त सरकारी बँकेत तेच होत असते.
या योजनेसाठी 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत.
अर्जदार कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावा.

मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी काही महत्त्वाचे कागदपत्रे Some of the important documents required to get a currency loan

ओळखीचा पुरावा मतदान ओळखपत्र आधार कार्ड 
रहिवासी पुरावा उदाहरणार्थ लाईट बिल घर पावती 
आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्था यी पत्ता 
व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्री इत्यादी चे कोटेशन व बिले.
आपण ज्या व्यापाऱ्याकडून मालक घेतला जातो त्याचे पूर्ण नाव व पत्ता.
अर्जदाराचे दोन फोटो.(PMMY)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment