प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, फोटो आणि स्टेटस | 26 January Republic Day wishes in Marathi

Happy Republic Day wishes 2022 Messages, Greetings, SMS, Quotes in Marathi – प्रजासत्ताक दिवस शुभेच्छा

26 January Republic Day wishes in Marathi

आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत 
की आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत 
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहून 
आम्ही आमच्या भारत मातेचे रक्षण करत राहुत 
जय हिंद जय भारत 
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा

26 January Republic Day wishes in Marathi

बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज;
सर्वात उंच फडकतो आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भारत देश विविध रंगांचा विविध ढगांचा आणि विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा 
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

Prajasattak dinachya shubhechha

तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच 
फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
भारत मातेला वंदन करूया देशाला जगातील सर्व 
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध होऊ या 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
जय हिंद!
उत्सव तीन रंगांचा आकाशी आज सजला 
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी 
ज्यांनी भारत देश घडविला 
भारत देशाला मनाचा मुजरा!
Republic Day quotes in Marathi
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment