Paush purnima information in Marathi : पौष पौर्णिमा ही पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होते. पौष पौर्णिमेला भाविक प्रयागव्यतिरिक्त नाशिक, वाराणसी, उज्जैन हरिद्वार इत्यादी ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी जातात.
Paush purnima 2022 : पौष पौर्णिमा हा हिंदू दिनदर्शिकेत पौष महिन्यात पौर्णिमेला येणारा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी हजारो भाविक पवित्र गंगा आणि यमुना नद्यांमध्ये स्नान करतात. पौष पोर्णिमेला ग्रेग्रोरियन दिनदर्शिकेत डिसेंबर जानेवारी महिन्यात साजरी केली जाते. पौष पौर्णिमेच्या निमित्ताने प्रयाग संगम गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम येथे हिंदु भविक दुरदुरहून येऊन पवित्र स्नान करतात.
पौष पौर्णिमा कधी आहे? When is Paush Pournima?
वर्ष 2022 मध्ये पौष पौर्णिमा ही 17 जानेवारी 2022 आहे.
पौष पौर्णिमा व्रत पूजा पद्धत Method of fasting worship on Paush Pournima
पवित्र स्नान करण्यापूर्वी उपवास करण्याचा संकल्प करावा.
पवित्र नदी विहीर किंवा कुंडात स्नान करण्यापूर्वी वरून देवाचे नामस्मरण करा.
मंत्रांचा जप करताना सूर्यदेवाला पवित्र जल अर्पण करा.
त्यानंतर भगवान मधुसूदनची पूजा करा आणि नैवद्य दाखवा.
एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना अन्नदान करा.
या दिवशी लाडू गूळ लोकरीचे कपडे आणि ब्लॅकेट्स या गोष्टी दान कराव्यात.
पौराणिक कथांनुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. पौष पौर्णिमेला (paush purnima) भावीक व्यतिरिक्त नाशिक, वाराणसी, उज्जैन हरिद्वार इत्यादी ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी आवर्जून जात असतत. Paush purnima information in Marathi