पैसे बचत करण्याचे हे आहेत महत्वाचे मार्ग याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल

Ways to save money : या सध्याच्या तुम्ही पाहत असलेल्या व भरभराटीने वाढत असलेल्या महागाईच्या काळात पैसे वाचवणे हे अत्यंत मोठे आव्हान आहे. काही तुम्ही सोप्या पद्धतीने व रुपयांनी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता ते कसे? 

तुम्ही खर्च करत असलेल्या पैशाचे रेकॉर्ड ठेवा

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर पैसे वाचवायचे असेल तर तुम्ही केलेल्या खर्चाचा रेकॉर्ड ठेवणे अत्यंत महिन्याची असते म्हणजे महिन्याभरात तुमचा किती खर्च होतो ते तुम्ही पाहू शकतात व त्यात प्रत्येक लहान मोठ्या खर्चाचा हिशोब ठेवत चला. जर तिने अशा प्रकारे एका महिन्याचा रेकॉर्ड काढल्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यांचा खर्चाचा आकडा कळू शकतो. त्यामुळे हे काम तुम्हाला एकदाच करावे लागेल.

ॲटोमॅटीक सेविंग अकाउंट बनवा 

असे काही सेव्हींग अकाउंट किंवा बचत योजना असतात तिथे तुमच्या सॅलरी अकाऊंट मधून ॲटोमेटीक काही रक्कम कट होत असते आणि सेव्ह होत असते. त्यासाठी तुम्हाला महिन्याभराची एक ठराविक रक्कम ठरवावी लागेल.

योग्य त्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक 

बचत करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी पैसे गुंतवावे लागतीलच. मात्र पैसे हे तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवने अतिशय महत्त्वाचे असते. त्यातूनच तुम्हाला योग्य त्या प्रकारचे व्याज आणि नफा मिळू शकतो. त्यामुळे पैसे गुंतवण्यापूर्वी अनेक गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय व खात्री केल्याशिवाय कोणतेही मोठे पाऊल उचलू नका.

बचत कोणत्या कारणासाठी करायची त्याचा उद्देश ठरवा

तुम्हाला बचत नेमकी कशासाठी करायची आहे ते नक्की ठरवा. एकदा तुमचा बचतीचा उद्देश ठरल्यावर बचत करणे हे तुम्हाला अत्यंत सोपे जाते. उदाहरणार्थ. घरासाठी बचत किंवा कार घेण्यासाठी बचत. बचत केल्याने तुम्हाला भविष्य सुरक्षित होण्यात अत्यंत मदत होते. त्याचबरोबर तुम्ही शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म साठी सुद्धा चांगल्या प्रकारे बचत करू शकता. बचत करण्यापूर्वी तुमचा उद्देश काय आहे ते तुम्ही ठरवून बचत करू शकता.

बचत करण्याआधी बचतीचा प्लॅन करा 

म्हणजेच तुमच्या बजेटनुसार खर्च केल्यानंतर तुमच्या कमाईच्या 10 ते 15 टक्के बचत करण्याचा प्रयत्न करा. पण तुमचे खर्च अधिक असतील तर तुम्ही बचत करू शकणार नाहीत.

बचत करण्यासाठी बजेट तयार करा 

महिन्याभरात तुमचा किती खर्च होतो याचा तुम्ही अंदाज घ्या आणि या अंदाजानुसार तुमचे एक चांगले प्रकारचे बजेट तयार करा. मात्र तुम्ही हे बजेट बनवल्यानंतर ते वाढणार नाही याची खबरदारी घेऊन हे बजेट बनवा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment