पॅन आधार लिंक चे अंतिम मुदत पुन्हा वाढली पहा इथे कसे करायचे लिंक : Pan Aadhaar Link

पॅन आधार लिंकची अंतिम मुदत पुन्हा वाढली/ Pan aadhaar link last date

भारत सरकारने आधार कार्डला पॅन कार्डची जोडण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी 31 मार्च 2022 पर्यंत लिंक करू शकता.
मात्र 31 मार्च 2022 पर्यंत जे पॅन आधार लिंक करणार नाहीत त्यांच्यावर दंड आकारण्याचे कारवाई केली जाऊ शकते. आयकर विभागाने नवीन अधिसूचना जारी करताना याबाबत माहिती शेअर केलेली आहे.

पॅन आधार जोडण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे/ Pan aadhaar link 

  • सर्वप्रथम http://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
  • ते तुम्हाला लिंक आधार चा पर्याय दिसेल.
  • या लिंक वर क्लिक करा तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
  • येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक पॅन कार्ड क्रमांक आणि तुमची काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
  • यानंतर सबमिट च्या बटणावर क्लिक करताच तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधार से लिंक होऊन जाईल.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नाही केले तर काय होणार?

  1. तुमचे पॅन कार्ड 31 मार्च 2022 नंतर निष्क्रिय केले जाईल.
  2. यानंतर तुम्हाला ना बँक खाते उघडता येणार आहे तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
  3. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकणार नाही. 
  4. कायद्याअंतर्गत कलम 272B चे उल्लंघन मानले जाईल.
  5. पॅन धारकाला 10,000/- दंड भरावा लागेल.
Pan aadhar link status
Pan aadhaar link status Click Here
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment