पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळच्या पी एम किसान योजनेअंतर्गत 9.75 लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे 19500 हस्तांतरित केले सरकारने आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकरी कुटुंबांना जवळपास 1.57 जवळजवळ दिलेले आहेत. रकमेचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशभरातील या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधला यावेळी त्यांनी तेलांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना एका मोठ्या योजनेची घोषणा केलेली सुद्धा आहे.
पी – एम किसान योजना अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2 तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला 6 दिले जातात या योजनेची घोषणा 2019 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मदत निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केलेली आपल्याला दिसून येत आहे.
हेही वाचा : श्रावण महिन्यातील पुरणपोळी कशी करायची
पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी दोन हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण सहा हजार रुपये इतका निधी दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे शेतकरी कुटुंबांना आत्तापर्यंत 1.38इतका सन्मान निधी हस्तांतरीत करण्यात आलेला आहे.
या झालेल्या कार्यक्रमात कृषिमंत्री देखील उपस्थित होते.
जवळपास आज ०९/०८/२०२१ रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे असे दिसून येत आहे.
पहा इथे तुमचा पुढील हप्ता Click here