पिक कर्ज काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत पहा येथे What are the documents required for crop loan?

पीककर्जासाठी Crop loan शेतकऱ्यांच्या ह्या अनेक बँकांच्या ठिकाणी रांगा लागत असतात. खरिपाच्या पेरणीसाठी काय शेतकरी जुन्या कर्जाची परतफेड करून नवीन कर्ज साठी अर्ज करत असतात. अशा अनेक शेतकरी नवनवीन प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून हे कर्ज/Loan घेत असतात.

Crop loan

पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत Documents required for crop loan

  • नमुना 8 अ उतारा 
  • सातबारा उतारा 
  • सोसायटीचा कर्ज नसलेला दाखला 
  • परिसरातील बँकांचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र
एक लाखापर्यंतच्या कर्जासाठी / crop loan इतकी कागदपत्र शेतकऱ्यांसाठी पुरेशी आहे त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्ज हवा असल्यास वरील कागदपत्रांशिवाय खाली दिलेली कागदपत्रे शेतकऱ्यांसाठी आवश्‍यक आहेत.
  • शेतीचा नकाशा 
  • बेबाकी प्रमाणपत्र
  • ओलिताच प्रमाणपत्र 
  • चतु: सीमा प्रमाणपत्र 
  • कृषी उत्पन्नाचा दाखला
  • शेतकऱ्याचे फोटो

वरती दिलेली ही सर्व कागदपत्रे शेतकर्‍यांनी साठी तलाठी ऑफिस मध्ये मिळत असतात.
शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते ज्या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाची परतफेड करून नवे कर्ज घेतलेले आहे. त्यांनी बँकेत कर्ज परतफेडीची नोंद झाली आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. सात-बारा आणि आठ चा उतारा वर कर्जाची नोंद व्यवस्थित झालेली आहे की नाही हे तपासून पाहावे आणि सोसायटी कडून घेतलेले कर्ज आणि व्याजाची आकारणी याची आकडेवारी जुळते की नाही याची ही तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असते. पीक कर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण सात ते आठ दिवसात पीक कर्ज मंजूर होत असते. त्यामुळे शेतकऱ्याला सावकाराच्या पायात अडकाव लागत नाही.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment