निलगिरी तेलाचे फायदे पहा इथे.
- निलगिरी ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते निलगिरी चा अनेक पद्धतीने उपयोग होतो. अशा या निलगिरीला उबदार प्रदेशातील वनस्पती म्हणूनही ओळखले जाते.
- या वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणूनही केला जातो. या माध्यमातून तेल, उद्योगिक तेल, औषधी तेल बनवण्यात येते. अशाच या निलगिरी पासून बनवलेल्या तेलाचा वापर कोणत्या आजारावर करू शकतो ते जाणून घेऊया.
- जर तुम्ही संधिवाताने त्रस्त असाल तर त्यावर निलगिरीचे तेल उत्तम औषध म्हणून काम करते. संधीवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळल्याने संधिवात कमी होतो.
- तसेच भाजलेल्या जागेवर निलगिरीच्या तेलाचे मसाज केल्यास जखम लवकर भरून येते.
- श्वसननलिकेचा दाह आणि तुम्ही कित्येक दिवसांपासून दम्याचा त्रास सहन करत असाल तर यांवर निलगिरीचे तेल उत्तम उपाय आहे.
- निलगिरीच्या मुळामध्ये रेचक आणि निलगिरीच्या खोडाच्या सालीमध्ये टॅनिन असते यामुळे हे निलगिरी तेल नाकाच्या तक्रारींमध्ये उपयोगी असत.
- जुन्यात नवे कातडीचे रोगांवरही निलगिरीचे तेल उपयुक्त सिद्ध होते.
हेही वाचा