दहावी बारावी निकाल 2022: संभाव्य तारीख जाहीर

SSC HSC result date: दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल हा लवकरच लागणार असून या परीक्षेची पेपर तपासणी ह पूर्ण झाली आहे असे बोर्डाकडून माहिती देण्यात आलेले आहे.

त्यामुळे दहावी निकाल 20 जून पर्यंत तर बारावीचा निकाल 10 जून दरम्यान लागणार असल्याची दाट शक्यता आहे दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष हे वेढलेले आहे परीक्षा झाल्यानंतर निकालाची उत्सुकता लागलेल्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तर दहा जून रोजी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे तर दहावीचा निकाल 20 जून रोजी लागू शकतो असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ अध्यक्षांनी म्हटलेले आहे सध्या पेपरांचे तपासणी सुरूच आहे 70% उत्तरपत्रिकांचे काउंटर स्कॅनिंग पूर्ण झालेले असून नियोजनानुसार काम पूर्ण झाल्यानंतर निकाल लागतील असे सांगितले आहे.
दहावी आणि बारावीच्या निकालात फरक आहे आज बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर पुन्हा दहावीचा निकाल जाहीर केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दहावीचा आणि बारावीचा निकाल पहा
mahresult.nic.in

Leave a Comment