Monday, October 2, 2023
Homenewsदत्त जयंतीची संपूर्ण माहिती Datta jayanti information in Marathi

दत्त जयंतीची संपूर्ण माहिती Datta jayanti information in Marathi

Datta jayanti information in Marathi : दत्तजयंती हा एक शुभ हिंदू सण आहे जो हिंदू धर्मात दरवर्षी साजरा केला जातो दरवर्षी हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो दत्त जयंती हिंदू देवता दत्तात्रेय दत्ताची जयंती आहे ज्यात ब्रम्हा विष्णू आणि शिव यांच्या त्रिमूर्ती चा समावेश आहे ज्याला एकत्रितपणे त्रिमूर्ती म्हणून ओळखले जाते.

दत्तात्रेयांना नाथ संप्रदाय येथील नवनाथ पंथाचे अग्रणी देखील समजले जाते रसेश्वर संप्रदायाचे प्रवर्तक दत्तात्रय यांना मानतात यांचे वेद आणि तंत्र या दोन भिन्न मार्गांना विलीन करून एकाच दत्तसंप्रदायाचे निर्मिती केली होती महायोगी श्वर भगवान दत्तात्रेय विष्णू अवतार आहेत अवताराचा उदय मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी झाला.

दत्तजयंती दिवशी उत्सवाचे स्वरूप / The nature of the celebration on the day of Datta Jayanti

दत्तजयंतीच्या दिवशी दत्ताच्या देवळात भजन-कीर्तन होते संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात त्यामुळे त्यावेळी जन्माचे किर्तन असते. देवळावर रोषणाई केली जाते पालखीतून भगवान दत्तात्रेयांची मिरवणूक निघते भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाही केले जाते या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करत असतात अशा कार्यक्रमांचे ही विशेष आयोजन केलेले असते केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावात सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था सुद्धा येथील गावकऱ्यांनी व अन्नदात्यांनी केलेली असते.

दत्ताचे प्रमुख अवतार / The main incarnation of Datta

  • श्रीपाद वल्लभ 
  • श्री नृसिंह सरस्वती 
  • श्री माणिक प्रभू 
  • श्री स्वामी समर्थ 
  • श्री साई बाबा 
  • श्री भालचंद्र महाराज

दत्ताच्या गुरूंची नावे / Names of Datta’s gurus

  • सूर्य 
  • पृथ्वी 
  • वायू
  • मृग
  • समुद्र
  • पतंगा
  • पिंगला
  • कबुतर
  • हत्ती 
  • आकाश 
  • पाणी 
  • मधमाशी 
  • मत्स्य 
  • टिटवी
  • बालक
  • अग्नी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments