तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक पर्याय कोणते | सुकन्या समृद्धी योजना | investment options for your girls child | Sukanya Samriddhi Yojana

तुम्हाला यामध्ये सांगायचे झाले तर मुलींना आरती दृष्ट्यामध्ये बनवणे हे देखील समाविष्ट आहे जेणेकरून त्यांचे भविष्य सुद्धा चांगले होईल मुलींचे भविष्य आर्थिक दृष्ट्या करण्यासाठी देशात अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय परिवार बद्दल जाणून घेऊया. Investment options for your girls child

आपल्या भविष्यकालीन गरजांच्या पूर्ततेसाठी एक सर्वसाधारण सल्ला पैसे बचत करण्यासंबंधी दिला जातो पण आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले फायनान्शियल प्लॅनर्स थोडा बचतीये जी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात मग तुमच्या गरजांसाठी नक्की काय हवं.

सुकन्या समृद्धी योजना Sukanya samriddhi Yojana information in Marathi

खास मुलींसाठी एक सशक्त आणि सुरक्षित साधना असावा म्हणून 2015 साली भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना या योजनेची सुरुवात केली. सुकन्या समृद्धी गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुम्हाला सोयीचा असं भारतीय पोस्ट ऑफिस किंवा कुठल्याही सरकारी/ खाजगी बँकेचा पर्याय तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने निवडू शकतात. तसेच सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही तर तुम्ही फक्त 250 रुपये भरून या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
भारतीय पोस्ट ऑफिस हे अशा शासकीय योजनांच्या गुंतवणुकीसाठी योग्य आणि अधिक सुरक्षित समजले जातात पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा विचार केला तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बँकेत उघडल्यास अधिक उत्तम कुठल्याही कारणांसाठी तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही. पैसे ऑनलाईन भरण्यापासून ते खात्याचे स्टेटमेंट काढण्यासाठी तुम्ही घरबसल्या करू शकतात मात्र तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही तर हे अकाउंट चालु केले तर तुम्हाला वेळोवेळी पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे Benefits of Investing in Sukanya Samriddhi Yojana

उच्च व्याजदर High interest rates 
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) सारख्या इतर सरकारी बचत योजनांच्या तुलनेत SSY उच्च निश्चित परताव्याची हमी देते या योजनेत मिळणार व्याजाचा दर हा ठराविक कालावधीत सरकारतर्फे जाहीर केला जातो.
चांगल्या परताव्याचा विश्वास Belief of good returns
सुकन्या समृद्धी योजना हे सरकार समर्थित योजना असल्याने कमी जोखमि सह चांगल्या परताव्याची हमी देते.
लवचिक गुंतवणूक Flexible investment
एखादी व्यक्ती किमान रुपये ठेव करू शकते वर्षात 250 आणि कमल ठेव रुपये एका वर्षात दीड लाख हे सुनिश्चित करणे की भिन्न आर्थिक स्थिती असलेले लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
दीर्घ कालावधीमुळे चक्रवाढीचा लाभ Benefit of compounding due to long duration
सुकन्या समृद्धी योजना दीर्वकालीन गुंतवणूक योजना आहे कारण ते वार्षिक चक्रवाढीचा लाभ देते तर लहान गुंतवणूक देखील दीर्घ मुदतीसाठी चांगला पुरतावा देईल.

सोयीस्कर हस्तांतरण Convenient transfer  
सुकन्या समृद्धी खाते चालवणाऱ्या पालक पालकांच्या हस्तांतरणाच्या बाबतीत SSY खाते देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात (बँक/पोस्ट ऑफिस) मुक्तपणे हस्तांतरित केले जाऊ शकते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment