तुमच्या प्रश्नाचे उत्तर आजपर्यंत मिळालेल नसेल तर त्या प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला या ठिकाणी मिळणार पहा या ठिकाणी कोणते आहे ते Application

मित्रांनो तुम्ही आजपर्यंत बरेच प्रकारचे एप्लीकेशन पाहिले असतील पण आज आपण थोड्या वेगळ्या एप्लीकेशन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ते ॲप आहे Quora Application 

आज आपण जाणून घेणार आहोत Quora App बद्दल 
कोरा वेबसाईट इंग्रजीमध्येही प्रामुख्याने 2009 साली माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती आणि त्यानंतर दहा वर्षानंतर ही वेबसाईट आता मराठी मध्ये सुद्धा चालू करण्यात आलेली आहे.
कोरा हे एक अशा माहितीचे ठिकाण आहे ज्या ठिकाणी स्वतः व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी उत्तर देत असतो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फसवणूक केली जात नाही जेथे व्यक्ती आपले या ठिकाणी अनुभव विचार व्यक्त करत असतात. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कोणत्याही प्रकारची माहिती गुगलवर कुठे मिळत असेल तर ती म्हणजे आहे कोरा वेबसाईट. या कोरा वेबसाईटवर सुरुवातीला फक्त इंग्रजी भाषेमध्येच माहिती मिळत होते पण त्यानंतर काही दिवसानंतर कोरा वेबसाईटवर हीच माहिती तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मिळू लागले. When was the Quora app launched?
कोरा वेबसाईट विषयी सांगायचं झालं तर कोरा वेबसाईट एकूण 17 भाषांमध्ये आहे. करा वेबसाईटवर तुम्हाला पडलेला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे त्या विषयातील तज्ञ व्यक्तींकडून तुम्हाला लगेच काही क्षणात तुम्हाला मिळू शकते. जर तुम्हाला सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे येत असतील तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी उत्तरे देऊ शकतात. How many languages ​​is Quora App available in?
कोरा वेबसाईट ची एक उद्दिष्ट आहे जे म्हणजे जागतिक स्तरावर ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी हे एक कोराचे उद्दिष्ट आहे.
कोराचा उपयोग तुम्ही विज्ञान, गणित, साहित्य, तंत्रज्ञान, प्रवास, खाद्य विषयी कोणत्याही माहितीसाठी तुम्ही कोराचा उपयोग करू शकतात आणि कोरा तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे उपयोगी ठरणार आहे.What kind of information can be found in Quora App 
जर तुम्हाला गोरा वेबसाईटवर यायचे असेल तर तुम्हाला थोडीफार मराठी टायपिंग येणे आवश्यक आहे तसेच तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर लॅपटॉप वर किंवा मोबाईलवर कोरा ॲप डाऊनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमची भाषा निवडून त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकतात तसेच उत्तरे सुद्धा या ठिकाणी देऊ शकतो.
या ठिकाणी माझ्या माहितीनुसार सर्वात जास्त लेखक, ब्लाॅगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच लेखक, ब्लॉगर आपल्याला एका विषयाची सखोल माहिती असल्यास कोरावर देऊ शकता जेणेकरून त्यांचे ब्लॉग, माहिती किंवा त्यांनी लिहिलेले लेख याला आणखी प्रसिद्धी सुद्धा मिळू शकते आणि तुम्ही लिहिलेल्या लेखाचा इतरांना सुद्धा फायदा होऊ शकतो.
टीप : यामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. फक्त ॲप्लीकेशन बद्दल माहिती Quora App information in Marathi सांगण्यात येत आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment