मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ ही वास्तू बांधली आहे. आग्रा येथे यमुनेच्या काठी बांधलेली ही देखणी वास्तव संपूर्णपणे पांढर्या शुभ्र संगमरवरात बांधलेली आहे. Taj Mahal Information Marathi
ही वास्तू 313 x 313 फूट मापाच्या चौरस आकाराच्या व 22 फूट उंचीच्या संगमरवरी चौथऱ्यावर उभी केलेली आहे त्याच्या मध्यावर ही वास्तू असून ते 180 x 180 फूट आकाराचे आहे. प्रत्येक कोपऱ्यात एक असे सुमारे 140 फूट उंचीचे चार मजली मिनार आहे.
इमारतीच्या दर्शनी भागात पवित्र रानातील रचना कोरलेल्या आहेत ही अप्रतिम इमारत शहाजहानच्या काळात रत्ने, मौल्यवान खडे यांनी सुशोभित केलेली होते. इमारतीच्या आत ममताज शहाजहान यांच्या कबरी आहेत.