Wednesday, September 27, 2023
Homehow-toजिओ कॉलर ट्यून सेट कशी करायची How to set jio Caller Tune

जिओ कॉलर ट्यून सेट कशी करायची How to set jio Caller Tune

तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की जिओ सध्याच्या काळात हे जास्त वापरात आले आणि थोड्या दिवसात जास्त युजर्स झालेले एक कंपनी आहे. Jio कंपनीने आपल्या युजर्ससाठी प्रेम मध्ये Caller Tunes उपलब्ध करुन दिलेल्या आहेत जर तुम्ही सुद्धा Jio SIM card वापरत असाल तर तुम्हाला सुद्धा या Jio Caller Tune फ्री मध्ये लावता येणार आहेत.

जिओ कॉलर ट्यून सेट कशी करायची? How to set jio caller tune
जिओ कॉलर ट्यून तुम्ही दोन पद्धतीने सेट करू शकता. पहिली पद्धत म्हणजे Jio Savaan App द्वारे आणि दुसरी त्यांच्या नंबर वरती कॉल करून किंवा एसएमएस द्वारे Jio Tune सेट करू शकता.

जिओ टोन सेट करण्यासाठी सर्वात आधी जर आपल्या स्मार्ट फोन मध्ये Jio Savaan App नसेल तर गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करून इंस्टाल करून घ्या.
Jio Savaan App इन्स्टॉल केल्यानंतर आपल्या Jio नंबर द्वारे Jio Savaan App मध्ये नोंदणी करुन लॉग इन करावे आणि ओपन करावे.
त्यानंतर Jio Tunes पर्यायावर क्लिक करावे.
त्यानंतर तुम्हाला जिओ कॉलर टून ला जे गाणे जोडायचे आहे ते निवड किंवा सर्च करा.
तुम्ही गाणे निवडल्यानंतर तेथील 3 उभे डॉट असलेल्या पर्यावरती क्लिक करा. 
नंतर पुढे एक Conformation संदेश येईल तेथे Set Jio Tune वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला आता SMS द्वारे एक मेसेज पाठवला गेला असेल तो म्हणजे आपल्या SIM ला Jio Caller Tune सेट झालेले आहे.

SMS द्वारे Jio Caller Tune सेट कशी करायची?
तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एसएमएस पाठवण्यासाठी आपल्या मोबाईलच्या संदेश बॉक्स मध्ये जावे लागेल.
त्यानंतर आता संदेश बॉक्समध्ये JT हा शब्द टाइप करून 56789 या नंबरवर एसएमएस पाठवायचा आहे.
ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला गाणे निवडायचे आहे.
नंतर गाण्याची कॅटेगिरी निवडण्यासाठी खालील नंबर रिप्लाय म्हणून पाठवायचा आहे.
Hollywood साठी 1
Regional साठी 2
International साठी 3
हे सीलेड के नंतर तुम्ही आता तुमच्या आवडीचे गाणे निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी आणि Jio Caller Tunes सेट करावे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments